#उपमुख्यमंत्री #अजित_पवार यांनी शिल्लक उसाचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला आहे. #साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाचे पूर्ण गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नका, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा दिला. यासोबतच त्यांनी ऊस उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा केली. काय आहे ही महत्वाची घोषणा? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
#sugarcane, #sugarcanefarming, #ajitpawar, #ajitdadapawar, #farming, #agriculture,